लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
गॅजेट बिघडले की, ते टाकून देऊ नका! रविवारी होणार 'ई-वेस्ट' संकलन, गरजूंना होणार फायदा - Marathi News | If your gadget breaks, don't throw it away! 'E-waste' collection to be held on Sunday, benefiting the needy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅजेट बिघडले की, ते टाकून देऊ नका! रविवारी होणार 'ई-वेस्ट' संकलन, गरजूंना होणार फायदा

फ्रिज, रेडिओ कॅसेट, टेप रेकॉर्डर, हेडफोन्स, डीव्हीडी, म्युझिक सिस्टिम, चार्जर, वायर्स, मोबाइल, टॅबलेट, टेबल्स, बॅटरी, प्रिंटर, लॅम्प, टीव्ही, संगणक, लॅपटॉप, मिक्सर ग्राइंडर, ओव्हन, हीटर हे स्वीकारले जाणार ...

Pune: सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी; हडपसर परिसरातील खळबळजनक प्रकार - Marathi News | As many as 300 cats found in a flat Sensational incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी; हडपसर परिसरातील खळबळजनक प्रकार

मांजरांच्या ओरडण्याच्या आवाजाने त्रस्त रहिवाशांनी केली तक्रार, ४८ तासात मांजरी सदनिकेतून हटविण्याची महापालिकेची नोटीस ...

CIDCO Lottery 2025 Result: सिडकोने घरांची 'ती' सोडत पुढे का ढकलली? कारण आले समोर - Marathi News | That's why CIDCO suddenly canceled the housing project leaving that behind | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोने घरांची 'ती' सोडत पुढे का ढकलली? कारण आले समोर

CIDCO Lottery 2025 Result: सरकारवर नाराज असलेल्या एका बड्या राजकीय नेत्याच्या दबावामुळेच पूर्वनियोजित सोडत पुढे ढकलल्याचे म्हटले जात आहे. ...

Video: पाण्यापासून वंचित! डोक्यावर बोचकं घेत महिला मुला, बाळांसह दलित कुटुंब निघाले मंत्रालयात, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Deprived of water! A Dalit family with women children and babies, wearing a headscarf, went to Mantralaya, what is the real issue? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डोक्यावर बोचकं घेत महिला मुला, बाळांसह दलित कुटुंब निघाले मंत्रालयात, नेमकं प्रकरण काय?

पाण्यापासून वंचित ठेवलं जातं, घरात येऊन मारझोड केली जाते, स्थानिक स्तरावर न्याय मिळत नाही त्यामुळे न्यायासाठी दलित महिला पिंपरी चिंचवडहुन मंत्रालयात पायपीट करत निघाल्या ...

Pimpri Chinchwad: सर्वात मोठी कारवाई! हजारभर एकर भुईसपाट, महापालिकेची यंत्रणा इतकी वर्षे काय करत होती? - Marathi News | The biggest action A thousand acres of land what was the municipal machinery doing for all these years? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सर्वात मोठी कारवाई! हजारभर एकर भुईसपाट, महापालिकेची यंत्रणा इतकी वर्षे काय करत होती?

आयुक्त म्हणतात, त्यांना दीड वर्षापासून नोटिसा दिल्या! म्हणजेच ही अतिक्रमणे एका रात्रीत उभी राहिलेली नाहीत. मग इतके दिवस प्रशासन काय करत होते? ...

..म्हणून मी कागलच्या एका बोळात असलेल्या साध्या घरात राहतोय - मंत्री हसन मुश्रीफ  - Marathi News | so I am living in a simple house in a village in Kagal says Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मेडिकल हब करणार, मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला विश्वास

शीशमहाल आणि कागलचा बोळ ...

RBI कडून अखेर व्याजदरात कपात! २०, ३० आणि ५० लाखांच्या गृहकर्जावर EMI किती कमी होईल? - Marathi News | rbi cuts repo rate by 25 basis points to 6 25 percent in mpc meeting emis on home loan check calculation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून अखेर व्याजदरात कपात! २०, ३० आणि ५० लाखांच्या गृहकर्जावर EMI किती कमी होईल?

RBI Slashes Repo Rate: संजय मल्होत्रा ​​यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. यानंतर तुमचा ईएमआय किती कमी होईल? ...

५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली - Marathi News | MHADA lottery in Konkan region has been announced, Maharashtra government will build 8 lakh houses in 5 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५ वर्षांत ८ लाख घरे बांधणार; उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सुतोवाच; कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी निघाली

Mhada Lottery 2025: ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात बुधवारी शिंदे यांच्या हस्ते कोकण विभागातील म्हाडाची लॉटरी काढण्यात आली. ...