लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुंदर गृहनियोजन

Home Decoration ideas, मराठी बातम्या

Home, Latest Marathi News

घर- Home घर सजवणे, सुंदर गृहनियोजन, घर खरेदी, इंटिरिअर, यासर्वांची परिपूर्ण माहिती आणि चटकन वापरता येतील अशा गोष्टी.
Read More
सिमेंट - विटा नाहीच, तांदळाचा भुसा आणि चुना वापरुन बांधलं घर, हे घर पाहिलंय का ? - Marathi News | No Cement - not bricks, a house built using rice husk , jaggery, fenugreek seeds.. have you seen this house? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिमेंट - विटा नाहीच, तांदळाचा भुसा आणि चुना वापरुन बांधलं घर, हे घर पाहिलंय का ?

जुन्या वळणाचं पण आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं इकोफ्रेंडली घर म्हणजे स्वप्नच.. ते सत्यातही उतरवता येतं ? ...

गरिबांना घरकुल देताय की बंगला?, दोन खोल्यांसाठी वर्षही पुरेना - Marathi News | Although the houses have been sanctioned, the houses have not been completed in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गरिबांना घरकुल देताय की बंगला?, दोन खोल्यांसाठी वर्षही पुरेना

घरकुल मंजूर झाल्यानंतर वर्षभरामध्ये हे घर बांधून पूर्ण व्हावे, अशी शासनाने अट घातली आहे; परंतु सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ‘ब’ यादीतील १४९५ घरे वर्ष झाले तरी बांधून पूर्ण झालेली नाहीत. ...

आदिवासींच्या घरकुलात राज्य सरकारची कपात; सातशे घरकुले घटली - Marathi News | State government's reduction in gharkul yojana regarding tribal household 700 houses cuts within a month | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासींच्या घरकुलात राज्य सरकारची कपात; सातशे घरकुले घटली

अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात राहणाऱ्या कातकरी, माडिया गोंड व कोलाम जमातीच्या नागरिकांना घरकुल बांधून दिले जाते. त्यासाठी डोंगरी व नक्षलप्रवण भागात प्रति घरकूल एक लाख ४२ हजारांचा निधी दिला जातो. ...

'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय? - Marathi News | villages become empty as labour with families left village and went towards city for employment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'त्या' गावातील २०० घरांना टाळे, नेमकं कारण काय?

साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. ...

Limka Book Of Records: खत्री नावाचा प्रेमळ माणूस, पक्षांसाठी बांधली तब्बल 2.5 लाख घरटी - Marathi News | Limka Book Of Records: A loving man named Rakesh Khatri built 2.5 lakh nests for birds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खत्री नावाचा प्रेमळ माणूस, पक्षांसाठी बांधली तब्बल 2.5 लाख घरटी

राकेश यांनी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून 10 लाख मुलांना पक्षांसाठी घरटे बांधण्याचे प्रशिक्षण दिलंय ...

शेतकऱ्याचा नादच खुळा, 6 लाख खर्चून नव्या घराच्या छतावर बसवला जुना ट्रॅक्टर - Marathi News | An old tractor mounted on the roof of a new house by farmer angrez singh of rajsthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याचा नादच खुळा, 6 लाख खर्चून नव्या घराच्या छतावर बसवला जुना ट्रॅक्टर

राजस्थानच्या के. श्रीगंगानगर येथे शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या घराच्या छतावर 33 वर्षांपूर्वीचा जुना ट्रॅक्टर ठेवला आहे ...

अमिताभ बच्चन यांनी आपलं जुनं घर 'सोपान' विकलं, झाली कोट्यवधींची डील! जाणून घ्या किती आली किंमत? - Marathi News | Amitabh bachchan sold gulmohar park family home sopaan for 23 crore rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमिताभ बच्चन यांनी आपलं जुनं घर 'सोपान' विकलं, झाली कोट्यवधींची डील! जाणून घ्या किती आली किंमत?

गुलमोहर पार्कमधील हे दोन मजली घर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे पहिले घर असल्याचे बोलले जाते. ...

Budget 2022: 1 एप्रिलपासून प्रॉपर्टी खरेदी-विक्रीवरील TDS नियम बदलणार; जाणून घ्या, घर खरेदीदारांवर काय परिणाम होणार? - Marathi News | TDS rules on property sales will change from April 1; Know, what will be the effect on home buyers? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदीदारांसाठी बातमी! 1 एप्रिलपासून प्रॉपर्टी खरेदी-विक्रीवरील TDS नियम बदलणार

Budget 2022: नवीन नियमानुसार, 50 लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या बिगरशेती मालमत्तेच्या व्यवहारांवर, विक्री किंमत (Sale Price) किंवा मुद्रांक शुल्क मूल्य (Stamp Duty Value) यापैकी जे जास्त असेल ते 1 टक्के टीडीएससाठी आधार मानले जाणार आहे. ...