ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Home Remedies for wrinkle free skin: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तसेच चमकदार त्वचेसाठी एकही रुपया खर्च न करता हा एक घरगुती उपाय करून बघा. ...
Use of Curry Leaves for Throat Irritation, Cold and Constant Cough: हिवाळा सुरू झाला की घसा खवखवणे, सारखा खोकला येणे, नाक बंद होणे असे त्रास अनेक जणांना होतात. यावर एक उत्तम घरगुती उपाय सांगत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पूजा माखिजा. ...
Cleaning Hacks for Exhaust Fan एक्झॉस्ट फॅन साफ करायचं म्हटलं की महिलांना आधी घामच फुटतो. त्यातील चिकटपणा सहसा निघत नाही. काही टिप्स फॉलो करा, मिनिटात होईल काम. ...
Food for Periods Cramps मासिक पाळीतील वेदना सामान्य जरी असली तरी देखील ते ४ दिवस नकोसे वाटतात. या काळात काय खाल्ल्याने फायदा होईल याची माहिती घेऊया. ...
How to Use Bread For Skin: ब्रेड खाण्यासाठी असतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण त्वचेचे सौंदर्य वाढविण्यासाठीही त्याचा खूप उपयोग होतो. तो नेमका कसा करायचा ते बघूया.. ...