रा. स्व. संघाच्या पसंतीच्या व्यक्तींना नेमण्यास नकार दिल्याने ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या एका माजी संचालकास मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच राजीनामा द्यावा लागला होता, हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले विधान निराधार ...
दहशतवाद्यांकडून आलेल्या धमक्यांनंतर काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र गृहमंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. ...
ड्रग्स माफिया व पोलीस यांच्यातील कथित संबध प्रकरणात माजी गृहमंत्री रवी नाईक यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून एसआयटीकडून त्यांनाही समन्स जाणार आहेत. यापूर्वी त्यांचे पुत्र रॉय नाईक यांची चौकशी करुन जबानी नोंदवून घेण्यात आली होती. ...
हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅपरेशन ‘मुस्कान’ ’अंतर्गत २०११२ बालके शोधून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने ज्या भागात अल्पवयीन मुली आहेत, विशेषत: झोपडपट्टी भागांमध्ये जास्त प्रमाणात सी ...
तीन महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी लटकल्यानंतर ११ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशीही बारगळल्याचे समोर आले ...
शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुंवारफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार, याविषयाचा निर्णय उद् ...