याचवर्षी रिलीज झालेला अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरनेही अभूतपूर्व यश मिळवत सर्वाधिक कमाई करणा-या हॉलिवूड चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले होते. लवकरच अॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर’चा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे ...
आज शुक्रवारी ‘वेनम’,‘अंधाधुन’ व ‘लवयात्री’ हे तीन चित्रपट प्रदर्शित झालेत. आपआपल्या खास प्रेक्षकवर्गामुळे हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर यशस्वी होणार, असे जाणकारांचे मत आहे. पण पहिल्या दिवशीचे बॉक्सआॅफिसवरचे आकडे काहीसे आश्चर्यकारक आहे. ...
पॉप सिंगर लेडी गागा आपल्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे कायम चर्चेत असते. आज लेडी गागाचे जगभर चाहते आहेत. पण याच लेडी गागाला करिअरच्या सुरूवातीला नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. ...
यंदाचा 70 वा एमी अवार्ड्स2018 चर्चेचा विषय ठरतो आहे. या सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सोहळ्यात निर्माता दिग्दर्शक ग्लेन वीस यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार घ्यायला ग्लेन मंचाव ...