सोंद्रा यांचे वय मृत्यूवेळी ७४ वर्षे होते. १९६८ मध्ये आलेल्या ‘द हार्ट इज ए लोनली हंटर’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सोंद्राला आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. ...
हॉलिवूड स्टार टॉम क्रूज सध्या ‘टॉप गन’च्या सीक्वलमध्ये बिझी आहे. या चित्रपटा जेनिफर कोनेली मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात आधी केली मॅकगिल लीड भूमिकेत दिसली होती. याच सेटवरचा एक फोटो सध्या इंटरनेटच्या जगात वेगाने व्हायरल होत आहे. ...
अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या लग्नांच्या बातम्यांनी चर्चेत आहेत. लवकरचं प्रियांका लग्नबंधनात अडकणार आहे. यातचं एक धमाकेदार बातमी आली आहे. होय, प्रियांकाचा आगामी हॉलिवूड चित्रपट ‘इजन्ट इट रोमॅन्टिक’चा ट्रेलर रिलीज झालाय. ...
कॅनडाचा लोकप्रीय गायक आणि रॅपर जॉन जेम्स मॅकमुरेय याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. होय, एक म्युझिक व्हिडिओ शूट करताना विमानाच्या पंखावरून पडून जॉनचे निधन झाले. ...