लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड

Hollywood, Latest Marathi News

Actor Dev Patel: रीलसोबतच रिअल लाईफ हिरो: चाकू हल्ला रोखण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, अन्... - Marathi News | Dev Patel Australia Fight | Slumdog Millionaire actor steps in to knife fight in Adelaide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रीलसोबतच रिअल लाईफ हिरो: चाकू हल्ला रोखण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात, अन्...

'स्लमडॉग मिलेनियर'सारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेता देव पटेलने एका चाकू हल्ल्यात उडी घेत जखमी व्यक्तीचा जीव वाचवला. विशेष म्हणजे पोलीस आणि अँब्युलन्स येईपर्यंत तो जखमी व्यक्तीच्या संरक्षणासाठी तिथेच थांबला. ...

प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज - Marathi News | Priyanka Chopra sister in law Sophie turner shares an unseen photo of baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राची जाऊबाई तिसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो पाहून फॅन्स कन्फ्युज

प्रियंका चोप्राची जाऊबाई सोफीने तिच्या बेबी बम्बचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

Blonde Trailer: हॉलिवूडची ब्युटी मर्लिन मुनरोच्या आयुष्यावर सिनेमा येतोय...! पाहा, ट्रेलर - Marathi News | Ana de Armas shows the dark life of Marilyn Monroe in Netflix's Blonde Trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Blonde Trailer: हॉलिवूडची ब्युटी मर्लिन मुनरोच्या आयुष्यावर सिनेमा येतोय...! पाहा, ट्रेलर

Marilyn Monroe, Blonde Trailer: रूपगर्विता मर्लिनचं आयुष्य झगमगाटाने भरलेलं होतं. बाहेरून ती आनंदी दिसत होती. पण तिच्या आनंदाला दु:खाची किनार होती. आता मर्लिन मनरोची हीच शोकांतिका मोठ्या पडद्यावर येणार आहे. ...

Ram Charan: राम चरण बनणार नवा जेम्स बॉन्ड? विश्वास बसत नसेल तर Marvelच्या निर्मात्याचं ट्वीट बघा - Marathi News | Ram Charan the new James Bond? Marvel's Luke Cage creator thinks RRR actor deserves it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरण बनणार नवा जेम्स बॉन्ड? विश्वास बसत नसेल तर Marvelच्या निर्मात्याचं ट्वीट बघा

Ram Charan: मार्व्हल स्टुडिओचे क्रिएटर्सही ‘आरआरआर’च्या प्रेमात पडले आहेत. विशेषत: राम चरणचा अभिनय पाहून मंत्रमुग्ध झाले आहेत. याचा परिणाम काय तर, राम चरण मार्व्हलच्या सिनेमाचा नवा जेम्स बॉन्ड बनू शकतो... ...

Video: रणवीरनंतर ५१ वर्षीय अभिनेत्रीने शेअर केलं न्यूड फोटोशूट; अॅक्ट्रेसचे फोटो पाहून व्हाल दंग - Marathi News | jennifer lopez photoshoot on her birthday post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रणवीरनंतर ५१ वर्षीय अभिनेत्रीने शेअर केलं न्यूड फोटोशूट; अॅक्ट्रेसचे फोटो पाहून व्हाल दंग

Jennifer lopez: प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजने रणवीर सिंगवर मात करणारं फोटोशूट केलं आहे. ...

David Warner: 'टायटॅनिक' मधील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी - Marathi News | James Cameron movie titanic actor David Warner passes away at the age of 80 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :David Warner: 'टायटॅनिक' मधील अभिनेते डेव्हिड वॉर्नर यांचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

David Warner Death : प्रसिद्ध अभिनेता डेविड वॉर्नर यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनामुळे हॉलिवूडला धक्का बसलाय. ...

Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल - Marathi News | Priyanka chopra celebrated her birthday with her daughter malti marie unseen photo here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Malti Unseen Pic: प्रियंका चोप्राची लेक मालतीची दिसली पहिली झलक; अभिनेत्रीच्या गोंडस लेकीचा फोटो झाला व्हायरल

Malti Unseen Photo :प्रियंका चोप्राची लेक मालतीची पहिली झलक समोर आली आहे. बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ...

धनुषचा धमाका; १६०० कोटींच्या हॉलिवूडपटात झळकला 'साउथ स्टार', एका सीनवर ३१९ कोटींचा खर्च - Marathi News | 1600 crores Hollywood movie 'South Star' Dhanush, 319 crores spent on one scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुषचा धमाका; १६०० कोटींच्या हॉलिवूडपटात झळकला 'साउथ स्टार', एका सीनवर ३१९ कोटींचा खर्च

धनुष स्टारर 'द ग्रे मॅन' अँथनी आणि जो रुसो यांनी या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. यासाठी नेटफ्लिक्सने त्याना १६०० कोटी रुपये दिले. ...