काशीत गंगास्नान करण्यासाठी गेलेली एक हॉलिवूड अभिनेत्री बुडता बुडता वाचली. होय, वाराणसीत अतुल गर्गच्या ‘द लीजेंड आॅफ पीकॉक’ या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी हॉलिवूड अभिनेत्री टेमी बार्टिया सध्या वाराणसीत आहे. ...
प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी पीपल या वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यू यॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती. ...
ड्रग्स ओव्हरडोजचा खुलासा तिच्या प्रवक्त्याने केलाय. ऑफिशिअल चार्ट या अमेरिकन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, डेमी लोवेटो हिला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ...
हॉलिवूडचा सगळ्यांत हँडसम स्टार टॉम क्रूज याचा ‘मिशन इम्पॉसिबल फॉलआऊट’ हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला. टॉमच्या धमाकेदार अॅक्शन फिल्म सीरिजचा हा सहावा चित्रपट आहे. भारतातही टॉमची क्रेज कमी नाही. भारतात उद्या हा चित्रपट रिलीज होईल. ...
निक जोनस हा प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाआधीही त्याचे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांसोबत अफेअर होते. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. ...