पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
हॉलिवूड, मराठी बातम्या FOLLOW Hollywood, Latest Marathi News
लॉस एंजेलिसमधील हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये रविवारी रात्री (२७ मार्च) होणाऱ्या ९४ व्या अकादमी पुरस्कारादरम्यान हा वाद झाला. ...
Famous Singer Justin Bieber Tested Corona Positive : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या टीमने याबाबत माहिती दिली असून शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं म्हटलं आहे. ...
‘अनचार्टेड’मध्ये अद्याप शोधून न काढलेल्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी जगभरात साहसी प्रवासाला सुरुवात करणाऱ्या ट्रेझर हंट रोलर कोस्टर नेट (टॉम हॉलंड) आणि सुली (मार्क वाह्यबर्ग) या दोघांचा रोमांचक प्रवास मांडला आहे. ...
Oscar awards 2022: 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाची निर्मिती नेटफ्लिक्सने केली असून या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे १२ नामांकन मिळाली आहेत. ...
Salman khan :आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सलमानला एका हॉलिवूड स्टारने ओळखलंच नव्हतं. ...
महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १८ जानेवारी रोजी शिल्पा शेट्टीची आरोपमुक्तता केली ...
Ginnifer Goodwin News: गेल्या काही काळात जगभरात Sperm Donation आणि आयव्हीएफच्या माध्यमातून आई बनणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अभिनेत्री जेनिफर गुडविन हिनेही एकदा तिच्या मैत्रिणीला तिच्या पतीचे स्पर्म देण्याची ऑफर दिली होती. ...
रिपोर्टनुसार, दक्षिण कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये प्रियंका (Priyanka Chopra) आणि निक (Nick Jonas)च्या बाळाचा जन्म झाला आहे. ...