लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉलिवूड

हॉलिवूड, मराठी बातम्या

Hollywood, Latest Marathi News

Dhurandhar vs Avatar: भारतात चालत नाहीये 'अवतार'ची हवा, 'धुरंधर'च्या समोर फिका पडला हॉलिवूडचा सिनेमा - Marathi News | dhurandhar movie vs avtar fire and ash box office collection details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhurandhar vs Avatar: भारतात चालत नाहीये 'अवतार'ची हवा, 'धुरंधर'च्या समोर फिका पडला हॉलिवूडचा सिनेमा

केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवुडचे सिनेमेही 'धुरंधर'पुढे फिके पडताना दिसत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'अवतार ३' सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'पुढे हात टेकले आहेत. या दोन्ही सिनेमांचं वीकेंड कलेक्शन समोर आलं आहे.  ...

४६ वर्षीय अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं; सिनेसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का - Marathi News | hollywood actor James Ransone end his life at the age of 46 wire webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४६ वर्षीय अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं; सिनेसृष्टी आणि चाहत्यांना मोठा धक्का

प्रसिद्ध अभिनेत्याने राहत्या घरी स्वतःचं आयुष्य संपवल्याने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे ...

'अवतार: फायर अँड ऍश' भारतात रिलीज होण्यासाठी सज्ज; चित्रपटाचे बजेट ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Avatar Fire And Ash James Cameron Film Release Date In India Budge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अवतार: फायर अँड ऍश' भारतात रिलीज होण्यासाठी सज्ज; चित्रपटाचे बजेट ऐकून व्हाल थक्क

'अवतार' फ्रँचायझीचा तिसरा भाग 'अवतार: फायर अँड ऍश' हा चित्रपट जगातील सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक आहे. ...

कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? चित्रपट पाहून राजामौलींनी दिला रिव्ह्यू, म्हणाले... - Marathi News | Ss Rajamouli's Review James Cameron’s Avatar: Fire And Ash From India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? चित्रपट पाहून राजामौलींनी दिला रिव्ह्यू, म्हणाले...

१४५ कोटी भारतीयांमधून एस.एस. राजामौली ठरले 'अवतार: फायर अँड ॲश'' पाहणारे पहिले व्यक्ती. ...

Emily in Paris च्या पाचव्या सीझनची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर पाहता येणार - Marathi News | Emily In Paris Season 5 Release Date Plot Details And What To Expect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Emily in Paris च्या पाचव्या सीझनची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी नेटफ्लिक्सवर पाहता येणार

ही सीरिज प्रामुख्याने इंग्रजी आणि इतर काही आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध आहे ...

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक - Marathi News | rob reiner and michele reiner murderd los angeles police arrested their son nick reiner | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक

लेकानेच केली आईवडिलांची निर्घृण हत्या? ...

पडद्यामागे घडतंय काहीतरी मोठं! मायकेल बे आणि ए.आर. रहमान एकत्र; कोण असणार या बिग बजेट फिल्मचा हिरो? - Marathi News | Hollywood Director Michael Bay To Collaborate With Bhanushali Studios & Ar Rahman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पडद्यामागे घडतंय काहीतरी मोठं! मायकेल बे-ए.आर. रहमान एकत्र; कोण असणार फिल्मचा हिरो?

मेगा प्रोजेक्ट येतोय! हॉलिवूडचा 'अ‍ॅक्शन किंग' मायकेल बे बॉलिवूडमध्ये, ए.आर. रहमानची मिळणार साथ! ...

धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ - Marathi News | hollywood director rob reiner and wife michele reiner death at los angeles home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या; मनोरंजन विश्वात खळबळ

पोलिस सध्या चोरी आणि हत्या प्रकरणात या घटनेची सखोल तपासणी करत आहेत.  ...