होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
होळी आणि रंग हे समीकर आपल्या सर्वांनाच आवडते. खेळताना सर्वांना फार मजा येते. परंतु, होळी खेळून झाल्यानंतर स्किनवरील रंग सोडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ...
मालेगाव (वाशिम) : दोन दिवसांवर आलेल्या धुलीवंदनानिमित्त विविध स्वरूपातील रंगांनी येथील बाजारपेठ सजली असून मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. ...
होळी खेळण्याची मजा तेव्हाच येते, जेव्हा आपण कोणतीही काळजी न करता होळी खेळतो. परंतु, होळीच्या दिवशी सर्वांना सतावणारी काळजी म्हणजे, कपड्यांची. कपड्यांना रंग लागला तर त्याचे डाग कपड्यांवरून जाता जात नाहीत. ...
अकोला: होळी व धुळवड उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना व रंग खेळताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे. ...
शिमगा अथवा होळीकोत्सव हा महाराष्ट्रातील कोळी जमातीचा महत्त्वाचा व आनंद साजरा करण्याचा सण. आजही वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा व संस्कृती जपली आहे. ...