होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
स्नेह, मैत्रीचा संदेश देणाऱ्या होळीला शेकडो बीडकर कोरडा रंग खेळून जलबचतीचा संदेश देणार आहेत. अगदी विक्रेत्यांनीदेखील पाण्यात मिसळावयाच्या रंगाच्या तुलनेत कोरडा रंग मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला आहे. ...
रंगोत्सवाच्या (रंगपंचमी) निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचवटीतील शनिचौकात असलेल्या पेशवेकालीन रहाडीत येत्या सोमवारी रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, धुळवडीनंतर शनिवारपासून रहाड खुली करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. ...
होळी म्हणजे नाते जपणारा आणि विविधरंगी रंगांचा सण. धुळवडीत संपूर्ण देशात रंगांचे उधाण असते. होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकाऱ्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या वर्षीपर्यंत चिनी रंगांचे वर्चस्व होते. पण यंदा भारतीय बनावटीचे रंग आणि पिचकाऱ् ...
अनेकदा हरभऱ्याची डाळ शिजवण्यापासून ते ती वाटून घेण्यापर्यंतची प्रक्रिया करताना गृहिणी थकून जातात. त्यामुळे एखाद्यावेळी जर वेळ नसेल तर पारंपरिक पद्धती ऐवजी एक वेगळी आणि वेळ वाचवणारी पुरण करण्याची पद्धत आम्ही देत आहोत. तेव्हा ही पाककृती नक्की करा. ...
महापालिकेची परवानगी न घेताच होळीसाठी झाडे तोडाल, तर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. कायद्यानुसार बेकायदा वृक्षतोडीबद्दल एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, तसेच एक हजार ते पाच हजार रुपये एवढा दंडही होऊ शकतो. बेकायदा वृक्षतोड आ ...
होळी म्हणजे चौफेर रंगांची उधळण... हा रंगाचा सण असल्यामुळे या दिवशी सर्वचजण खूप रंग खेळतात. परंतु, होळीच्या दिवशी सर्वांना सतावणारी काळजी म्हणजे, कपड्यांची. कपड्यांना रंग लागला तर त्याचे डाग कपड्यांवरून जाता जात नाहीत. ...