होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करीत होलिका दहन व धुळवडीसाठी शक्यतोवर मोकळ्या मैदानांचाच वापर करावा, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे. ...
रंगांचा सण म्हणून होळीचा सण ओळखला जातो. मार्च महिना सुरू झाला की, सर्वांना या सणाची उत्सुकता लागलेली असते. होळी-रंचपंचमी हा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण. ...
होळी हा सण रंगांचा आणि नात्यांचा साजरा करताना पर्यावरणाची ही काळजी घेतली पाहिजे. यासाठी कृत्रिम रंगांऐवजी नैसर्गिक रंगाचा आग्रह नागरिकांनी धरला पाहिजे. ...
रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाचगाण्याचा कार्यक्रम असल्याने या वेळी डीजेचा वापर केला जात असून पारंपरिक वाद्याबरोबर डीजे, लेझर लाइट आधुनिकतेची साथ होळी उत्सवाला मिळत आहे. ...
भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. ...
‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ अशी आरोळी ठोकत पुरणपोळीवर ताव मारण्याचा आनंद काही निराळाच. कोणाच्या घरी पुरणपोळीचे बेत शिजतात तर कोणी रेडिमेड पुरणपोळ्यांना पसंती देतात. ...