होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...
अकोला: पुलवामा येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी कॅटने आवाहन करून चीन उत्पादित वस्तूंची होळी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी श्रावगी टावर्समध्ये चीन उत्पादित वस्तूंची होळी केली. ...
होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच होळीसाठी घराघरांमध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात. बऱ्याचदा पुरण पोळीची तयारी घराघरांमध्ये केली जाते. ...
वन विभागाच्या प्रादेशिक विभागात येणाऱ्या चार जिल्ह्यात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा वनक्षेत्रात होळीच्या पार्श्वभूमीवर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...