होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
रंग बरसे, भिगे चुनरवाली रंग बरसे..., बलम पिचकारी जो तुने मुझे मारी..., आली होळीच्या दिसाला दुपाराला, कुठं निघाली तू आज बाजाराला... अशा हिंदी-मराठी गाण्यांच्या तालावर तरुणाईने गुरुवारी ठेका धरला. ...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आलेली यंदाची धुळवड राजकीय रंगात न्हावून निघाली. लोकसभेच्या उमेदवारांसह दिग्गज पुढाऱ्यांसाठी हा रंगोत्सव म्हणजे निवडणूक गणितांची जुळवाजुळव करण्याची नामी संधी होती; पण ही संधी साधणे सर्वांनाच जमले असे नाही. ...
कसबे सुकेणे येथे व मौजे सुकेणे, ओणे येथे धूलिवंदननिमित्त पारंपरिक पद्धतीने वीर पूजन झाले. हातात सुपडे आणि झाडू, नृसिंह अवतार तसेच नकटकवडीने मौजे सुकेणेत धूम केली. ...
सिन्नर : शहरासह ग्रामीण भागात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरांसमोर व घरांसमोर होळी पेटवून तिचे मनोभावे पूजन करण्यात आले. पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. ...
पारंपरिक होळी सणानिमित्त तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात व्यसनाधीनता निर्मूलनाची होळी पेटवून सामाजिक संदेश देण्यात आला. भ्रष्टÑाचारमुक्ती तसेच व्यसनाधीनतेची होळी शाळेच्या आवारात पेटविण्यात आली. ...
होळीच्या सणाला बॉलीवूड मधील सेलेब्रिटीनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. होळी सुरक्षितपणे खेळा असे आवाहन त्यांच्या चाहत्यांना ते करत आहेत. ...