होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेल्या आडिवरे गावातील वाडापेठ याठिकाणी श्रीदेवी महाकालीचे पुरातन मंदिर आहे. पालखी विरहीत साजरा होणारा असा कोकणातील हा एकमेव शिमगोत्सव आहे. गुरूवारी (५ मार्च) रात्री या शिमगोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. यावर्षी मोगरे य ...
होळी हा सवार्चा आनंदाचा सण आहे. या सणाची अनेक जण आतुरतेने वाट पहात असतात. प्रत्येकाने हा आनंदाचा आणि भेटीचा सण साजरा करावा, पण कोणतेही प्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी होणार नाही, याची जाणीव ठेवून प्रदूषणमुक्त होळी साजरी करा, असे आवाहन विविध सामाज ...
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून प ...