होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
पाथरे: सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता करून त्याची होळी साजरी केली. ...
मालेगाव : येथील मालेगाव युवा संघटनेतर्फे कोरोना व्हायरसचे प्रतीकात्मक दहन होळी दहन करण्यात आले. चीनमधून संक्र मण झालेला कोरोना व्हायरस हा मोठा चिंतेचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे. या आजराला घाबरून न जाता योग्य पद्धतीने त्याचा सामना करण्याची व काळजी ...
होळी आणि पोळीचे अतूट नाते आहे; आपल्याकडे होळीला पोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. मात्र, होळीला पोळी अर्पण करण्याऐवजी गरिबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य दाखविण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथे राबविण्यात आला. विशेष म्हणजे गेली २१ वर्षे हा ...