होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi Ratnagiri- बारा वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव रविवारपासून सुरू होता. मध्यरात्री १२ वाजता पालखी भैरी मंदिरात स्थानापन्न झाल्यानंतर धूपारती व गावाचे गाऱ्हाणे घालण्यात आल्यानंतर शिमगा उत्सवाची सांगता झाली. ...
Holi Ratnagiri-गुहागर तालुक्यातील काताळे गावातील अंतर्गत वादामुळे एकाच ठिकाणी होणारे होम यावर्षी मात्र पूर्वांपार जागी लावण्यात आले. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर शिमगोत्सवातील तीनही होम पूर्वांपार लागल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त ...
Holi Kolhapur- कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना आणि निर्बंध अधिक कडक होताना त्याला विसरून कोल्हापुरातील तरुणाईने शुक्रवारी रंगांची उधळण केली. त्यातील अनेकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, आदी नियम धाब्यावर बसविले. ...
Rangpanchmi Kolhapur-रंगपंचमीने शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन कुटुंबांचा जगण्याचा रंग बेरंग करून टाकला. रंगपंचमी करून पोहायला गेल्यावर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर अन्य दोघे विहीरीच्या पाण्यात बुडाल्याची भिती व्यक्त ...
नाशिक- कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी निमित्त सार्वजनिक उत्सवावर बंदी घातल्याने यंदा रंग फिके पडणार आहेत. पारंपरिक रहाडी यंदा उघडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे यंदा मर्यादित स्वरूपात कोरडाच रंग अधिक खेळला जाणार आहे. ...
Rang Panchami in New Zealand : भारतातील रंगपंचमी हा सण आता जगातल्या अनेक देशांत प्रसिद्ध झाला असून, परदेशात राहणारे भारतीय लोक व त्यांच्याबरोबर त्या - त्या देशातले स्थानिक लोकही या उत्सवात सहभागी होऊन रंगत आहेत. ...
Holi Kolhapur-रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी शहरातील प्रमुख चौकांत रंग, पिचकारी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सरकारकडून वर्तविली जात आहे. तरीसुद्धा रंगोत्सवाची जय्यत तयारी करण्यात युवा वर्ग गुंतला ...
Rangpancmi Kolhapur-कोल्हापूर येथील निसर्गमित्र परिवाराने सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे हजारो निसर्गप्रेमींनी वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांची उधळण करत पर्यावरणपूरक पध्दतीने रंगपंचमी साजरी केली आहे. ...