होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi 2022 : होळीचा दिवस केवळ धर्माच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर ज्योतिषशास्त्रातही तो विशेष मानला जातो. होलिका दहनाच्या दिवशी केलेले काही विशेष उपाय जीवनातील सर्व समस्यांवर मात करण्याची शक्ती देतात. ...
2022 मध्ये तुम्हाला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, ख्रिसमस, बुद्ध पौर्णिमा, दसरा, दिवाळी, गुड फ्रायडे, गुरु नानक जयंती, ईद उल फित्र, ईद अल जुहा, महावीर जयंती, मोहरम अशा विविध सणांच्या दिवशी सुट्टी मिळणार आहे. ...
environment Holi Kolhapur-आंतरराष्ट्रीय फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षाचे औचित्य साधून येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे रंगपंचमीनिमित्त ऑनलाईन पद्धतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करण्यात आले असून, या स्पर्धेत जिल्ह्यातील १०९ स्पर्धक सहभ ...