होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
होळीनिमित्त कोणत्याही प्रकारचे वृक्षतोड करू नये वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास सतर्क नागरिकांनी स्वतःच्या विभागातील महानगरपालिका कार्यालयातील उद्यान विभागाच्या अधिकारी आणि स्थानिक पोलीस ठाण्यास कळवावे. ...