होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi Vastu Tips 2024: आपण आपले घर अतिशय मन लावून सजवतो. परंतु, बऱ्याचदा घराची रंगसंगती चुकल्यामुळे ते कितीही सजावट केली, तरी आकर्षक वाटत नाही. अशावेळी वास्तुशास्त्राचा आणि आधुनिक फेंगश्यूई शास्त्राचा आधार घेता येतो. घरासाठी अचूक रंग निवडले, तर रंगांच ...