शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2025

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

गोवा : शिमगोत्सवातून होतेय कला, संस्कृतीची जपणूक; मुख्यमंत्र्यांचे उद्गार

फिल्मी : धक्कादायक! नशेत अभिनेत्याने २९ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीला छेडलं, होळी पार्टीतील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल

सखी : साबण - डिटर्जंट वापरुनही कपड्यांवरील रंगाचे डाग निघत नाही? वापरा 'हे' असरदार सोल्युशन- डाग होतील गायब...

पुणे : Dhulivandan 2025: धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई

राष्ट्रीय : रंगांची उधळण करत देशभरात होळीची धूम

कल्याण डोंबिवली : उल्हास नदीत बुडून सहा जणांचा मृत्यू

मुंबई : शिमग्यासाठी दोन लाखांहून अधिक मुंबईकर कोकणात; एसटी, रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सकडून अतिरिक्त सोय

पुणे : Video: हनी सिंगच्या कार्यक्रमात लाठीचार्ज नाही; सौम्य बळाचा वापर, पोलीस उपायुक्तांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : भयंकर! १२०च्या स्पीडने कार चालवत तरुणाने चौघांना चिरडलं; मुलीसाठी रंग आणायला गेलेल्या आईचा मृत्यू

पुणे : Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य