शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी 2024

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.

Read more

फिल्मी : तेव्हा जातीचे रंग फिकट आणि होळीचे थोडे गडद होते, कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

क्रिकेट : IPL 2024: आला होळीचा सण लय भारी...! क्रिकेटपटूंची 'धुळवड', मुंबईने शेअर केली रोहितची झलक

नवी मुंबई : होळीला फळ मार्केट तर धूलिवंदनला भाजी मार्केट सुरू; ३६ हजार पेट्या आंब्याची आवक; १३१९ टन भाजीपाल्याची विक्री

गोवा : सार्वजनिक सुट्टी निमित्त पर्यटनस्थळांवर गर्दी; पर्यटकांनी एकमेकांना रंग लावून लुटला होळीचा आनंद 

कल्याण डोंबिवली : अनाथ मुलांना पुरणपोळ्यांचं वाटप; होळीनिमित्त कल्याण तालुक्यातील रायते ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

कल्याण डोंबिवली : वेगवेगळ्या रंगाने जरी रंगले असलो तरी आम्हाला एकत्र ठेवणारा रंग भगवा आहे: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे विधान

पुणे : घाटामाथा आणि कोकणातील लोकांचा दुवा असणारी भीमाशंकरची पारंपरिक देवाची होळी उत्साहात

पुणे : पुण्यात राजकीय नेत्यांची धुळवड; रवींद्र धंगेकर, मेधा कुलकर्णी, रुपाली चाकणकर एकत्र

गोवा : राज्यात रंगाची उधळण, सामान्यांसोबत राजकीय नेतेही रंगले रंगात

सोलापूर : शहरातील गरिब, वंचितांची होळी झाली गोड; हजार पुरणपोळ्यांचे वाटप