लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होळी 2026

Holi Celebration 2026

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू - Marathi News | Four people who came to swim in the river after playing Rangpanchami drowned to death | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रंगांची उधळण करून नदीवर पोहण्यासाठी आलेल्या चौघांचा बुडून मृत्यू

एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. ...

उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं! - Marathi News | chaos during Holi procession in Uttar Pradesh, stone pelting lathi charge; police chased and beat up people | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशात होळीच्या मिरवणुकीदरम्यान गोंधळ, दगडफेकीनंतर लाठीचार्ज; पोलिसांनी हुल्लडबाजांना धू-धू धुतलं!

उत्तर प्रदेशातील सर्वच जिल्ह्यांमध्ये होळी आणि जुम्याची नमाज शांततेत पार पडली. मात्र, काही हुल्लडबाजांमुळे शाहजहांपूर येथे याला गालबोट लागले... ...

सई ताम्हणकर ते संतोष जुवेकर; 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण - Marathi News | Marathi actors and celebrities celebrated holi at rangkarmi dhulwad 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर ते संतोष जुवेकर; 'रंगकर्मी धुळवड २०२५' मध्ये मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण

रंगांची उधळण, संगीत, धमाल, नृत्य, मजामस्ती या सगळ्याचा त्यांनी एकत्र येत आनंद लुटला ...

रंग बरसे...! कतरिनाने विकीला लावला रंग, कौशल कुटुंबाने जल्लोषात साजरी केली होळी - Marathi News | katrina kaif and vicky kaushal celebrated holi with family shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रंग बरसे...! कतरिनाने विकीला लावला रंग, कौशल कुटुंबाने जल्लोषात साजरी केली होळी

कतरिनाच्या बहिणीचीही चर्चा, सनी कौशलला करतेय डेट? ...

Video: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा-तमन्ना भाटियाने रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी - Marathi News | vijay varma and tamannaah bhatia celebrated holi together at raveena tandon s place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा-तमन्ना भाटियाने रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान हे काय? तमन्ना आणि विजयला चाहत्यांचा प्रश्न ...

होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले - Marathi News | while wishing on the occasion of Holi gunratan Sadavarte slams uddhav thackeray raj thackeray and ncp leader sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होळीनिमित्त उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना काय शुभेच्छा देणार? सदावर्ते यांनी गाणे गात डिवचले, पवारांबद्दलही बोलले

"राज ठाकरे यांच्यासंदर्भात काय बोलायचे? मी म्हणेन, तुम्ही एक करा, 'टोल-टोल टन-टन, टोल-टोल टंन-टनानट, टोल के उपर गिनो भाई, टोल के उपर गिनो, लोकीन, लेकीन, राज समज लेना, इर राज के अंदर, कभी भी भाषा के उपर रोटी न सेकना," असे सदावर्ते म्हणाले... ...

आमचे दाराशी आहे शिमगा...! 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर-मुक्ताने माहिम कोळीवाड्यात साजरी केली होळी - Marathi News | premachi goshta fame actors raj hanchanale and swarda thigale celebrated holi in mahim koliwada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमचे दाराशी आहे शिमगा...! 'प्रेमाची गोष्ट' फेम सागर-मुक्ताने माहिम कोळीवाड्यात साजरी केली होळी

पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसली मुक्ता, तर राजवरही खिळल्या नजरा ...

शिवीमुक्त धुलीवंदनचा परभणीत उपक्रम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे चार वर्षांपासून संकल्प - Marathi News | Shiv Pratishthan Hindustan has been organizing Dhuli Vandana initiative in Parbhani for four years. | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शिवीमुक्त धुलीवंदनचा परभणीत उपक्रम, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे चार वर्षांपासून संकल्प

परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात या उपक्रमात सहभागी युवकांनी एकत्र येत विविध ठिकाणी जनजागृती करून शिवीमुक्त होळी अभियान राबविले. ...