लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
Holi 2025: मथुरेत फुलाच्या पाकळ्यांनी होळी खेळण्यामागे काय आहे कथा? जाणून घ्या! - Marathi News | Holi 2025: What is the story behind playing Holi with flower petals in Mathura? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2025: मथुरेत फुलाच्या पाकळ्यांनी होळी खेळण्यामागे काय आहे कथा? जाणून घ्या!

Holi 2025: उत्तर भारतात होळीला अधिक महत्त्व आहे आणि ती साजरी करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या, त्यापैकीच ही पर्यावरणपुरक पद्धत जाणून घेऊ. ...

Holi Festival : होळीला साखरेचे हार-कडे कसे बनवले जातात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया  - Marathi News | Latest News Holi Festival How are har kade made for Holi and Gudi Padwa Know complete process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होळी, गुढीपाडव्याचे हार-कडे कसे बनवले जातात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 

Holi Festival : होळी आणि गुढी पाडव्याची (Gudhipadwa) चाहूल लागली, की साखरेच्या गाठ्यांचे हार-कडे बाजारात पाहायला मिळतात. ...

ट्रेनवर पाण्याचे फुगे माराल, तर खबरदार... - Marathi News | Action will be taken if balloons and plastic bags are thrown at passengers travelling in railway trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेनवर पाण्याचे फुगे माराल, तर खबरदार...

होळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने खबरदारी घेण्यास सुरुवात ...

Holi 2025: होळीच्या सायंकाळी घरात का केले जाते अग्निहोत्र? जाणून घ्या लाभ आणि विधी! - Marathi News | Holi 2025: Why is Agnihotra performed at home on the evening of Holi? Know the benefits and rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2025: होळीच्या सायंकाळी घरात का केले जाते अग्निहोत्र? जाणून घ्या लाभ आणि विधी!

Holika Dahan 2025: होळीच्या दिवशी संध्याकाळी घरात अग्निहोत्र आणि रात्री आपल्या वसाहतीत होलिका दहन करा; कशासाठी ते जाणून घ्या! ...

संतोष देशमुख हत्येमुळे यंदा विड्याची ऐतिहासिक जावयाची गदर्भ सवारी रद्द - Marathi News | Vida village's historic Javai Gadarbha Sawari cancelled this year due to Santosh Deshmukh's murder | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्येमुळे यंदा विड्याची ऐतिहासिक जावयाची गदर्भ सवारी रद्द

विडा येथे गदर्भ सवारीची शतकोत्तर परंपरा अखंड चालू असून, पाच दिवस अगोदर जावई शोधण्यासाठी ग्रामस्थ गावोगावी फिरतात. ...

Holi 2025: होलिका प्रदीपन कसे करावे? पाहा, होळी पूजनाचा सोपा विधी, मंत्र, कथा अन् मान्यता - Marathi News | holi 2025 know about shubh muhurat date time holi puja vidhi and significance of holika pradipan dahan 2025 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holi 2025: होलिका प्रदीपन कसे करावे? पाहा, होळी पूजनाचा सोपा विधी, मंत्र, कथा अन् मान्यता

Holi 2025: होळीची पूजा कशी करावी? होलिका दहनावेळी नेमके काय करू नये? प्रथा, परंपरा आणि काही मान्यता जाणून घ्या... ...

Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर - Marathi News | Naisargik Rang : How to make natural colors from these agricultural products? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Naisargik Rang : शेतीतील या उत्पादनांपासून कसे बनवाल नैसर्गिक रंग? वाचा सविस्तर

Rang Panchami रंगपंचमी, होळी, धुळवड सणांना मोठ्या प्रमाणत रंगांची उधळण केली जाते. रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करत हा रंगोत्सव रंगतदारपणे साजरा केला जाऊ शकतो. ...

Holika Dahan 2025: होलिका दहनानंतर चिमूटभर राख घरी आणा; दारिद्र्य, रोगराईला रामराम म्हणा! - Marathi News | Holika Dahan 2025: Bring a pinch of ash home after Holika Dahan; Say goodbye to poverty, disease! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Holika Dahan 2025: होलिका दहनानंतर चिमूटभर राख घरी आणा; दारिद्र्य, रोगराईला रामराम म्हणा!

Holika Dahan 2025: होलिका दहन झाल्यावर त्यातली रक्षा आपण कपाळावर लावतो, पण ज्योतिष शास्त्रात त्या रक्षेचा खूप मोठा लाभ सांगितला आहे, तो करून घ्या! ...