लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे का म्हणतात? करून घ्या फाल्गुन मासाचा परिचय! - Marathi News | Let's introduce Falgun Maas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास' असे का म्हणतात? करून घ्या फाल्गुन मासाचा परिचय!

या महिन्यातील पौर्णिमेला किंवा तिच्या आधी किंवा नंतर पूर्वा फाल्गुनी हे नक्षत्र असते, म्हणून या मासाला 'फाल्गुन' अशी ओळख मिळाली आहे. या मासाचे पूर्वीचे नाव 'तपस्य' असे होते. पुढे पुढे नक्षत्राची ओळख त्या महिन्याला मिळू लागली.  ...

कृषी विधेयकावरोधात ी शेतकरी आक्रमक - Marathi News | Farmers are aggressive against the Agriculture Bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी विधेयकावरोधात ी शेतकरी आक्रमक

दिंडोरी : केंद्र सरकारने पारित केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचे नेतृताखाली आंदोलन झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्य ...

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने नगरमध्ये महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी - Marathi News | Holi of electricity bills in front of MSEDCL office in the city on behalf of the Communist Party of India | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने नगरमध्ये महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी

कोरोना लॉकडाऊन काळातील अवाजवी, अवास्तव, जास्तीची वीज बील आकारणी व दरवाढ रद्द करून वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने महावितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली.  ...

होळीचा सण : गवंडीवाड्याच्या शिमगोत्सवाला १२१ वर्षांची परंपरा - Marathi News |  Holi festival: A seven year tradition of shimgotsavas in Gwandiwada | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :होळीचा सण : गवंडीवाड्याच्या शिमगोत्सवाला १२१ वर्षांची परंपरा

शिमगोत्सवाच्या निमित्ताने शहरातील गवंडीवाडा राममंदिर येथील स्थानिक कलाकारांचे १२१ वर्षांची परंपरा लाभलेले खेळे शहरवासीयांसाठी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. कोकणात सध्या शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. काही ठिकाणी दीड तर काही ठिकाणी पाच दिवसा ...

corona virus-कोरोनाच्या भीतीने कुणकेरी हुडोत्सवात बाहेरच्यांना बंदी - Marathi News | Ban outsiders in Kunakeri Hoodotsu | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona virus-कोरोनाच्या भीतीने कुणकेरी हुडोत्सवात बाहेरच्यांना बंदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कुणकेरी येथील हुडोत्सवाला तीन गावांबाहेरील लोकांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच मंगळवारचा आठवडा बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

नाशिकमध्ये रंगोत्सव उत्साहात; पोलिसांचा विरोध झुगारला - Marathi News | Nashik celebrates color fest; Police protests erupted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये रंगोत्सव उत्साहात; पोलिसांचा विरोध झुगारला

नाशिक मध्ये रंगपंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. त्यासाठी पेशवेकालीन राहाडी ( हौद) उघडून त्या स्वच्छ केल्या जातात आणि रंगीत पाण्याचा हौद तयार केल्यानंतर त्यात रंग खेळण्याची मूळ नाशिककरांची परंपरा आहे. ...

धुळवडीचा राजकीय काव्यजागर  - Marathi News | Dholvadi political poem | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धुळवडीचा राजकीय काव्यजागर 

धुळवडीनिमित्त नगर जिल्ह्यातील नेतेमंडळींनी काव्यजागर सादर करत कवितांचा बार उडविला. या काल्पनिक काव्यजागराची ही मैफल. बुरा न मानो होली है...  ...

कोरोनाची भीती दाखविता कुणाला? - Marathi News | Who's afraid of Corona? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनाची भीती दाखविता कुणाला?

जरूड येथे धूळवड साजरी करीत असताना, एकमेकांना रंग लावून मेजवानी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातच अनेक जण आपापल्या शेतात खमंग मेजवानीचा बार उडवित असतात. यावेळी मद्यपींची ‘तहान’ भागविण्यासाठी परिसरात पाच बीअर बार, एक शासन परवानाप्राप्त दे ...