होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Skin Care Tips While Playing Colours In Holi: चेहऱ्याला लागलेला रंग काढून टाकताना पुढील गोष्टींची काळजी घ्या.. त्यामुळे त्वचेला त्रास न होता चेहऱ्यावर लागलेला रंग अलगदपणे निघून जाईल...(simple tips to get rid of colours from holi) ...
Holi Celebration 2026: रंग खेळताना कपड्यांच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी...(which types of clothes should be avoid for holi celebration?) ...
संपूर्ण देशात सध्या होळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मात्र, आनंदाच्या या उत्सवात अनेकदा काही लोक इतरांना, विशेषतः महिलांना जबरदस्तीने रंग लावतात किंवा त्यांचा छळ करतात. कायदा कोणालाही तुमच्या इच्छेविरुद्ध रंग लावण्याचा अधिकार देत नाही ...
Paaniwale Fulke Recipe : how to make soft Paaniwale Fulke at home : उत्तर भारतीय 'पानीवाले फुलके' करण्याची सोपी रेसिपी, पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी चव... ...
Moong Dal Pakoda Recipe: होळी खेळायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी कुरकुरीत आणि पौष्टिक मुगाच्या डाळीच्या वड्यांचा बेत करू शकता...(how to make moong dal pakoda?) ...