लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी 2025

Holi Celebration 2025, मराठी बातम्या

Holi, Latest Marathi News

होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो.
Read More
महापालिकेच्या पाणीपट्टी देयकांची वंचित बहुजन आघाडीने केली होळी - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi celebrated the municipal water bill payments holi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेच्या पाणीपट्टी देयकांची वंचित बहुजन आघाडीने केली होळी

मनमानी पद्धतीने देयके देऊन फसवणूक केल्याचा आरोप ...

होळी सण विशेष; जपली जातेय शेणापासून गोवऱ्या बनविण्याची परंपरा - Marathi News | Holi festival special; The tradition of making cowdung cake from dung is being preserved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होळी सण विशेष; जपली जातेय शेणापासून गोवऱ्या बनविण्याची परंपरा

शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निमशहरी आणि ग्रामीण भागात आजही गोवऱ्याचे महत्व टिकून आहे. ...

Onion Market : होळीच्या दिवशी लाल उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | latest News know the red and summer onion market price in holi festival 2024 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : होळीच्या दिवशी लाल उन्हाळ कांद्याला कुठे काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

आज होळीचा दिवस असल्याने अनेक बाजार समिती बंद असून निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पार पडले आहेत. ...

रंग बरसे! या पाच फुलांच्या रंगांनी करा वसंत ऋतूचं स्वागत - Marathi News | Color rain! Welcome spring with these five flower colors | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रंग बरसे! या पाच फुलांच्या रंगांनी करा वसंत ऋतूचं स्वागत

या पाच  फुलांपासून असे बनवता येतील होळीसाठी खास नैसर्गिक रंग ...

होळी स्पेशल : मऊ-लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याची सोपी ट्रिक, ना पुरण पातळ होणार ना पोळी फाटणार - Marathi News | Holi Special Puran Poli Recipe : How to Make perfect puranpoli at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मऊ-लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याची सोपी ट्रिक, ना पुरण पातळ होणार ना पोळी फाटणार

Holi Special Puran Poli Recipe (Puranpoli Kashi kartat Dakhva) : पुरणपोळ्यांचे सारण बाहेर येऊ नये यासाठी डाळ शिजवण्यापासून पुरण वाटेपर्यंत अनेक गोष्टींची काळजीपूर्वक तयारी करावी लागते. ...

देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या वापरा अन् गोमय होळी साजरी करा - Marathi News | Use desi cow dung cake and celebrate Gomay Holi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशी गायीच्या शेणाच्या गोवऱ्या वापरा अन् गोमय होळी साजरी करा

होळी पेटविण्यासाठी सार्वजनिक लाकडांचा, तसेच गोवऱ्यांचा वापर केला जातो, परंतु या ठिकाणी, तसेच घरोघरी, घरच्या परिसरात होळी गोमय करण्यासाठी ... ...

Holi 2024 : होळी खेळण्याआधी त्वचेवर लावा ३ प्रकारचे तेल; केस आणि त्वचेवर करेल सरंक्षण कवचाप्रमाणे काम - Marathi News | 3 oils to protect your skin on Holi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Holi 2024 : होळी खेळण्याआधी त्वचेवर लावा ३ प्रकारचे तेल; केस आणि त्वचेवर करेल सरंक्षण कवचाप्रमाणे काम

3 oils to protect your skin on Holi : कितीही रंगात खेळा; त्वचेवर रंग टिकणार नाही-फक्त खेळण्यापूर्वी त्वचेवर ३ गोष्टी लावा.. ...

होळीला पुरणाची पोळीच का? काय आहे त्यामागचे गमक...? - Marathi News | Why is Holi only a funeral? What is the secret...? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :होळीला पुरणाची पोळीच का? काय आहे त्यामागचे गमक...?

खमंग भाजलेल्या पुरणाच्या पोळीचा होळीदिवशी विशेष मान. शेती आणि पदार्थांचा संबंध फार जवळचा. खरीप रब्बी हंगामाच्या चक्रांवर अवलंबून असणाऱ्या, शेतात येणाऱ्या नव्या पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. ...