होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
Holi 2025: होळी, धुलिवंदनाला नवग्रहांचा प्रिय रंग वापरणे तसेच राशीनुसार रंगांची निवड करणे अनुकूल, सकारात्मक आणि दिलासादायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...
एसटी आणि रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात येते. मात्र, एसटीकडे गाड्या कमी आहेत. त्यामुळे वाढीव मागणी पूर्ण होत नाही. परिणामी, प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय नसतो. ...
Lunar Eclipse 2025 : यंदा १४ रोजी खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे, पण ते भारतातून दिसणार का? गर्भवतींना काळजीचे कारण आहे? कोणते नियम पाळावेत ते जाणून घ्या! ...
Holi 2025 Date And Time In Marathi: मराठी वर्षांत साजरा होणारा शेवटचा सण म्हणजे होळी. पाच दिवस चालणाऱ्या सणाचे महत्त्व, मान्यता आणि देशभरातील काही विविध पद्धती जाणून घ्या... ...
Cheap Airfare: तुम्हीही परदेशात जाण्याचं स्वप्न पाहात आहात पण कमी बजेटमुळे जाऊ शकत नाही का? परंतु आता व्हिएतनामची व्हिएतजेट विमान कंपनी तुमचे स्वप्न पूर्ण करणार आहे. ...