वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात. Read More
दणदण वाजणारे ढोल, कडाडणारे ताशे आणि कांसाळ्यांच्या (मोठ्या झांजा) तालबद्ध साथीला ‘ओस्सय ओस्सय’ ‘वा वा किती आनंद झाला, गोविंदा रे गोपाळा’ आदी उत्साही व लयबद्ध घोषणांनी दुमदुमणारा आसमंत, गुलाल-रंगांची उधळण यामुळे गोव्यातील शिगमोत्सवाचा माहौल उत्सवी बनत ...
पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी याचा विचार करून होळी लहान स्वरूपात करा तसेच होळीला पोळी देत असताना ती अल्पप्रमाणात देऊन गरजवंतांसाठीदेखील पोळ्या बाजूला ठेवा तसेच आपल्या सोयीनुसार रस्त्यावरील भुकेलेल्यांना द्या, असे आवाहन महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन स ...
मेहकर : घाटबोरी येथील एम.सी.डी.न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंग खेळण्याची २८ फेब्रुवारी रोजी शपथ घेतली. ...
पिंपळगाव सैलानी : सर्वधर्माचे प्रतीक असलेल्या हाजी अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबाच्या यात्रेमध्ये गुरूवार, १ मार्च रोजी शे.रफिक मुजावर, हाजी शेख हाशम मुजावर, शे.नजीर मुजावर यांच्याहस्ते होळीची पूजाविधी करून लाखो नारळांची होळी पेटविल्या जाणार आहे. ...
संपूर्ण देश होळीच्या सप्तरंगी रंगांची उधळण करून आपल्या सोनेरी आयुष्यात रंग भरत असताना दुसरीकडे याच देशातील आदिवासी कष्टकरी जनता मात्र शेण व गोवºयांमध्येच आपले बेरंग झालेले जीवन रंगीन करताना दिसून येत आहे. ...
शहरात होळी आणि धुळवडीच्या दिवसाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस आयुक्तांनी विशेष खबरदारी घेतली आहे. गोंधळ घालणारे व तळीरामांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. ...
इतवारी, रेशीमओळ या विदर्भाच्या मुख्य बाजारपेठेतून गेल्या काही वर्षांपासून धुलिवंदनात लाल आणि हिरव्या रासायनिक रंगाऐवजी विविधरंगी गुलाल आणि हर्बल रंगाची जास्त विक्री होते. यावर्षी रंग आणि गुलालाची दोन कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल होणार असल्याची माहिती ...