अकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली. ...
खेळाडूला ग्राऊंड पेनॉल्टीसाठी नवीन नियमाप्रमाणे आठ सेकंद मिळतात. खेळाडू पेनॉल्टीवर हमखास गोल मारतात. पण मी मात्र लढायचे ठरविले. त्या आठ सेकंदात गोल कसा अडवायचा, याचा निर्णय मलाच घ्यायचा होता. ...
आशिया कप हॉकी स्पर्धा, वर्ल्ड हॉकी लिग यांसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारताला विजयी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे शासन दरबारी बेदखल आहे. राज्य क्रीडा धोरणानुसार ...
गतउपविजेत्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी, दिल्ली) आणि माजी विजेते इंडियन आॅइल या संघांनी आपआपल्या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना ५२व्या मुंबई सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ‘पीएनबी’ने बलाढ्य पश्चिम रेल्वेचे तगडे आव्हान ५-० असे ...
पुढील वर्षी आयोजित अनेक महत्त्वाच्या स्पर्धांवर नजर रोखून भारतीय महिला हॉकी संघाला मानसिकरीत्या भक्कम बनविण्यासाठी न्यूरोट्रॅकर कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. कोच हरेंद्रसिंग हे या तंत्राचा उपयोग करीत खेळाडूंची एकाग्रता वाढविण्यात व्यस्त आहेत ...
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांची भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए)अध्यक्षपदी गुरुवारी निर्विरोध निवड झाली. राजीव मेहता हे देखील पुढील चार वर्षांच्या दुस-या कार्यकाळासाठी महासचिवपदी निर्वाचित झाले आहेत. ...
भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए) गुरुवारी होणाºया वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या नावाची ‘आयओए’च्या अध्यक्षपदी शिक्कामोर्तब होणार आहे. ...
भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे, असे मत हॉकी विश्व लीगमध्ये कांस्यपदक पटकाविणा-या भारतीय संघाचे प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी व्यक्त केले. ...