जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला गेलेल्या बेल्जियमला सडन डेथमध्ये नमविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला भारतीय पुरुष हॉकी संघ आज शुक्रवारी उपांत्य फेरीत खेळेल, तेव्हा आत्मसंतुष्टी टाळून अंतिम फेरी गाठण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. ...
अत्यंत चित्तथरारक लढतीत भारताने बेल्जियमवर मात करत वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. स्पर्धेत प्रथमच आघाडीवीरांनी केलेला आक्रमक खेळ आणि शूटआऊटमध्ये गोलरक्षक आकाश चिकटे याने केलेल्या अप्रतिम गोलरक्षणाच्या जोरावर भारताने बेल्जियमला ...
राष्ट्रीय हॉकी खेळाडूचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सरोजिनी नगरमध्ये एका कारमध्ये रिझवानचा मृतदेह आढळला. मृतदेहावर जखमांच्या खुणा असून, मृतदेह सापडला तेथून जवळच त्याच्या हॉकी खेळाडू असलेल्या मैत्रिणीचं घर आहे. ...
विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील ...
भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत सलामीला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी शुक्रवारी गमावली. अत्यंत तडफदार खेळ केल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी संधी घालविल्यामुळे... ...