भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेची सकारात्मक सुरुवात करताना सोमवारी दक्षिण कोरियाचा सलामीच्या लढतीत १-० ने पराभव केला. भारताच्या लालरेमसियामीने (पाचवा मिनिट) नोंदवलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. भारताच्या संरक्षक फळीने शानदार कामगिरी ...
अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता न आलेल्या भारतीय संघाला मंगळवारी महत्त्वाच्या लढतीत विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
अझलन शाह हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर, रविवारी दुसºया सामन्यात भारताने विजयाची संधी घालवली. अखेरपर्यंत १-० ने आघाडीवर असलेल्या भारताला मोक्याच्या क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंवर अंकुश ठेवणे जमले नाही. याचा ...
ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने हॅट्ट्रिक साजरी करीत २७ व्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. अर्जेंटिनाने ३-२ अशा विजयासह आश्वासक सुरुवात केली. ...
भारतीय पुरुष हॉकी संघ २७व्या अजलान शाह चषक हॉकी स्पर्धेत आपल्या अभियानाची सुरुवात उद्या (शनिवारी) जागतिक क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या अर्जेंटिना संघाविरुद्ध करणार आहे. ...
विश्वचषकात भारतीय हॉकी संघाला तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागणार आहे. काल आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने नोव्हेंबरमध्ये होणा-या हॉकी विश्वचषकाची गटवारी आणि वेळापत्रक जाहीर केले. ...
यजमान भारताला भुवनेश्वर येथे २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान होणा-या पुरुष हॉकी विश्वचषकासाठी अनुकूल ड्रॉ मिळाला आहे. त्यात भारताला क गटात आॅलिम्पिक रौप्यपदकप्राप्त बेल्जियम, जागातील ११ व्या स्थानावरील कॅनडा, आफ्रिका खंडातील चॅम्पियन दक्षिण आफ्रिका ...