भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे. ...
भारतीय हॉकी संघाचे माजी कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी बुधवारी पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघाचे कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. याची घोषणा खुद्द ओल्टमन्स यांनीच केली. त्यांच्या मते, हा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. ...
कर्णधार राणी रामपाल, पूनम राणी आणि गुरजीत कौर यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा ३-२ गोलने पराभव केला. ...
पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ...
हॉकी इंडियाने युवा आॅलिम्पिकसाठी पात्रता फेरीच्या तयारीसाठी होणा-या शिबिरासाठी पुरुष व महिला हॉकीपटूंची घोषणा केली आहे. प्रत्येकी २५ खेळाडूंची यादी जाहरी केली असून पात्रता फेरी २५ ते २९ एप्रिल दरम्यान बॅँकॉक येथे होणार आहे. ...
या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारताला अर्जेंटीनाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडबरोबर 1-1 अशी बरोबरी केली होती. ...