भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले. ...
भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी अझलान शाह हॉकी स्पर्धेत आयर्लंडचा ४-१ ने पराभव केल्यानंतरही आधीच्या खराब कामगिरीमुळे पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. ...
भारतीय महिला हॉकी संघाने अष्टपैलू खेळाचे दर्शन घडवित शुक्रवारी द. कोरियावर ३-१ ने विजय साजरा करीत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी संपादन केली. पाचवा आणि अखेरचा सामना रविवारी खेळला जाईल. ...
भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे. ...
भारतीय हॉकी संघाचे माजी कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांनी बुधवारी पाकिस्तानच्या पुरुष हॉकी संघाचे कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली. याची घोषणा खुद्द ओल्टमन्स यांनीच केली. त्यांच्या मते, हा कार्यकाळ अडीच वर्षांचा असेल. ...
कर्णधार राणी रामपाल, पूनम राणी आणि गुरजीत कौर यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा ३-२ गोलने पराभव केला. ...