पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे. ...
अखेरच्या पाच मिनिटात दोन गोल नोंदविणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाने अ गटात शुक्रवारी मलेशियाचा ४-१ ने पराभव करीत राष्ट्रकुल स्पर्धेत विजयी पथावर मार्गक्रमण केले. ...
भारतीय महिला हॉकी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातच जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या भारतीय महिला संघाला २६व्या स्थानी स्थानावरील वेल्सने ३-२ असे धक्कादायकरीत्या नमविले. ...
अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याला आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाºया २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १८ सदस्यांच्या भारतीय पुरुष हॉकी संघात स्थान मिळाले आहे, तर माजी कर्णधार सरदार सिंह याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ...
संघात सरदार नसल्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. या संघाचे नेतृत्व मध्यरक्षक मनप्रीत सिंगकडे, तर उपकर्णधारपद चिंगलेनसना सिंगकडे सोपवण्यात आले आहे. ...