लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी

Hockey, Latest Marathi News

Asian Game 2018 : 32 वर्षीय सरदार सिंग विराट कोहलीपेक्षा फिट! - Marathi News | Asian Game 2018: 32-year-old Sardar Singh is fit than Virat Kohli! | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Game 2018 : 32 वर्षीय सरदार सिंग विराट कोहलीपेक्षा फिट!

Asian Game 2018 : भारतीय पुरूष हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग याला तंदुरूस्तीच्या कारणास्तव माजी प्रशिक्षक शोर्ड मरीन्ज यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. ...

12 ऑगस्ट... आजच्याच दिवशी भारताच्या क्रीडाविश्वात घडला होता 'सोनेरी' इतिहास! - Marathi News | 12th August ... Today's was a golden history of indian hockey! | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :12 ऑगस्ट... आजच्याच दिवशी भारताच्या क्रीडाविश्वात घडला होता 'सोनेरी' इतिहास!

भारतीय संघाचा ऑलिम्पिक इतिहास आठवला तर पुरूष हॉकी संघाची यशोगाथा चटकन समोर उभी राहते. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नावावर 9 सुवर्ण, 7 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 28 पदकं आहेत. ...

भारतीय संघाला जकार्ता मार्गे टोकियोची सुवर्णसंधी - Marathi News | Indian hockey team news | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय संघाला जकार्ता मार्गे टोकियोची सुवर्णसंधी

भारतीय पुरुष संघाने २०१४ इंचॉनमध्ये कट्टर प्रतिद्वंदी पाकिस्तान संघाला पराभूत करून, तब्बल १६ वर्षांनी आशियाई क्रीडामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. सुवर्णपदक जिंकल्यामुळे आनंद द्विगुणीत झाला होता. सुवर्णपदकासह आपण ‘२०१६ रिओ आॅलिम्पिक’साठी सुद्धा पात्र ठर ...

आशियाडमध्ये पदक जिंकणे आव्हानात्मक - सरदारसिंग - Marathi News | Challenge to win medal in Asian Game - Sardar Singh | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :आशियाडमध्ये पदक जिंकणे आव्हानात्मक - सरदारसिंग

मागच्या आशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला थेट आॅलिम्पिक पात्रता मिळवून देणारा माजी कर्णधर आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदारसिंग याने इंडोनेशियात सुवर्ण जिंकणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे. ...

Asian Game's 2018: अन् भारतीय खेळाडूंनी चक्क 'बाल्या' डान्स केला! - Marathi News | Asian Games 2018: Indian hockey players do funny dance! | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Game's 2018: अन् भारतीय खेळाडूंनी चक्क 'बाल्या' डान्स केला!

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. भारताचा 500 हून अधिक जणांचा चमू या स्पर्धेत पदकांची लयलूट करण्यासाठी जकार्ता येथे दाखल होणार आहे. ...

'संवादहीनता संपली, अडथळा नाहीच' - Marathi News | 'Communicating ended, no barrier' | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :'संवादहीनता संपली, अडथळा नाहीच'

भारतीय हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडू सरदार सिंग आणि मनप्रीतसिंग यांनी प्रशिक्षक विदेशी नसल्यामुळे संवाद साधण्यात अडथळे उद्भवणार नाही. ...

भारतीय हॉकी संघांचे स्थान सुधारले - Marathi News | Indian hockey team's place improved | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय हॉकी संघांचे स्थान सुधारले

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक विजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी जाहीर झालेल्या एफआयएच मानांकनामध्ये एका स्थानाची प्रगती करताना पाचवे स्थान पटकावले. ...

Women's Hockey World Cup : भारतीय महिला संघाने हरूनही जिंकली मनं! - Marathi News | Women's Hockey World Cup: Indian women lose but won many hearts | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Women's Hockey World Cup : भारतीय महिला संघाने हरूनही जिंकली मनं!

मुंबई - महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत 44 वर्षांनंतर भारतीय महिला संघाचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची स्वप्न थोडक्यात हुकले. कडव्या संघर्षानंतरही भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये आयर्लंडकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीयांचे आव्ह ...