मेजर ध्यानचंद यांच्या जादुई खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली नाही हे आमच्या पिढीचे दुर्दैव... ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलिम्पिक सुवर्ण पदकं जिंकून दिली... ...
National Sports Day: भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जगाच्या नकाशावर नेणारे दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस. त्यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी करून हॉकीच्या या जादुगाराला देशभर मानवंदना देण्यात येत आहे. ...
या सामन्यात भारताच्या अक्षदीप सिंगने तब्बल सहा गोल लगावले. त्याचबरोबर हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनी प्रत्येकी तीन गोल केले. ...
आशियाई स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे. तिने यामागुचीला नमवून अंतिम फेरीत धडक मारली. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असून यामागुची दुसºया स्थानी आहे ...