‘भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषकात सुरुवात चांगली केली असून विजयी लय कायम राखण्यासाठी सांघिक खेळ होणे आवश्यक आहे,’ असे भारतीय संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झालेला माजी कर्णधार सरदारसिंग याने आवाहन केले आहे. ...
४३ वर्षांचा विश्वचषक स्पर्धेचा दुष्काळ तुम्ही संपवाल हा विश्वास प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसत होता. भारतीय खेळाडूंनीही तो सार्थ ठरवत पहिल्याच सामन्यात दणका उडवला. ...