दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
Hockey, Latest Marathi News
Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठं पथक घेऊन टोकियोत दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. ...
Olympian Vandana Katariya टोकियो गाजूवन मायदेशात परतलेली वंदना उत्तराखंड येथे पोहोचताच गहिवरली.. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. ...
११ ऑगस्ट २००८ - याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. ...
भारतीय हॉकी संघ स्पॉन्सरसाठी गटांगळ्या खात असताना ओदिशा सरकारनं मदतीचा हात पुढे करून या खेळाला नवसंजीवनी दिली. ...
भारतीय संघानं कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला अन् भारताचा ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला ...
भारतीय पुरुष व महिला हॉकी संघानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. पुरुष हॉकी संघानं १९८०नंतर प्रथमच ऑलिम्पिक पदक पटकावले. ...
Xiaomi India Gifts To Indian Medal winners: नीरजसह इतर सात पदक विजेत्यांना शाओमी स्मार्टफोन बक्षीस म्हणून देणार आहे. शाओमीचे सीईओ मनू कुमार जैन यांनी ट्वीट करून खेळाडूंचे आभार मनात ही घोषणा केली आहे. ...
Free air Travel from Airlines: भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे. ...