लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी

Hockey, Latest Marathi News

Paris Olympic 2024 : चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी  - Marathi News |  Paris Olympic 2024 Live ind vs nz hockey olympics Team India beat New Zealand with a 3-2 win | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया! Team India ने न्यूझीलंडच्या तोंडचा घास पळवला; भारताची विजयी सलामी 

India vs New Zealand Hockey : भारताच्या पुरूष संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली.  ...

Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO - Marathi News | Paris Olympics 2024 Handball player proposed to hockey player then celebrated by kissing in front of everyone | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Paris Olympics 2024 मध्ये हँडबॉल प्लेअरनं हॉकीपटूला केलं प्रपोज, नंतर सर्वांसमोर असं केलं सेलिब्रेशन; बघा VIDEO

या अविस्मरणीय प्रोपोजचे फोटो अधिकृतपणे शेअर करण्यात आले आहेत. याशिवाय या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. ...

निवृत्त होणार ‘भारताची भिंत’; पॅरिस ऑलिम्पिक : हॉकी गोलरक्षक श्रीजेशने केले जाहीर - Marathi News | 'Wall of India' to retire; Paris Olympics: Hockey goalkeeper Sreejesh announced | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :निवृत्त होणार ‘भारताची भिंत’; पॅरिस ऑलिम्पिक : हॉकी गोलरक्षक श्रीजेशने केले जाहीर

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्यपदकाच्या रुपाने ४१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकले होते. ...

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा हाॅकी संघ जाहीर; हरमनप्रीत सिंग कर्णधार; हार्दिक उपकर्णधार - Marathi News | India hockey team announced for Paris Olympics Harmanpreet Singh captain | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा हाॅकी संघ जाहीर; हरमनप्रीत सिंग कर्णधार; हार्दिक उपकर्णधार

हाॅकी इंडियाने पुढील महिन्यात होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी बुधवारी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. ...

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या हॉकी संघाची घोषणा; फक्त एका गोलरक्षकाची निवड  - Marathi News | Indian hockey squad for Paris Olympics announced: Harmanpreet captain, Sreejesh only goalkeeper | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या हॉकी संघाची घोषणा; फक्त एका गोलरक्षकाची निवड 

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताने बुधवारी त्यांचा १६ सदस्यीय संघ जाहीर केला. ...

भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार निवडणुकीच्या रणांगणात  - Marathi News | Former Indian hockey team captain in the election battleground | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार निवडणुकीच्या रणांगणात 

भारतीय हॉकी संघाचे कर्णधार म्हणून दिलीप तिर्की, प्रबोध तिर्की यांनी मैदान गाजविले होते. ...

हॉकी संघ ऑस्ट्रेलियात करणार ऑलिम्पिकची तयारी - Marathi News | The Indian Hockey Team will prepare for the Olympics in Australia | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी संघ ऑस्ट्रेलियात करणार ऑलिम्पिकची तयारी

Indian Hockey Team: पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी भारताचा पुरुष हॉकी संघ  पाच सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सोमवारी ऑस्ट्रेलियाकडे रवाना झाला.  हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ६, ७, १०, १२ आणि १३ एप्रिल रोजी पाच सामने खेळणार आहे. ...

टेनिस स्टार सबालेंकाच्या बॉयफ्रेंडची आत्महत्या; सुरुवातीला घातपाताचा संशय - Marathi News | Tennis star Sabalenka's boyfriend Konstantin Koltsov commits suicide; initially suspected | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेनिस स्टार सबालेंकाच्या बॉयफ्रेंडची आत्महत्या; सुरुवातीला घातपाताचा संशय

अरीना सबालेंका हिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. ...