आशियाई हॉकीचा बादशहा भारतीय संघ आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या तिसºया आणि अखेरच्या टप्प्यात जागतिक स्तरावर वर्चस्वाच्या इराद्याने उतरणार आहे. ...
उजव्या पायाच्या सांध्याला दुखापत झाल्याने सहा महिने बाहेर राहिलेला ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग राष्ट्रीय हॉकी संघात परतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीग फायनलमध्ये संघाची बचावफळी भक्कम करण्यास आपले प्राधान्य असल्याचे रुपि ...
मागील रौप्यपदकविजेता आणि आशियाई चॅम्पियन भारतीय पुरुष हॉकी संघ २०१८च्या गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सलामीचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ...
उद्यापासून बंगळुरू येथील साई सेंटर येथे होणा-या भारतीय महिला संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने ३३ खेळाडूंची निवड केली आहे. हे सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्याकडे रिपोर्ट करतील. ...
अकोला : राष्ट्रीय खेळ हॉकीकरिता अकोला शहरात हक्काचे मैदान देण्यात यावे, तसेच शासनाच्यावतीने हॉकी प्रशिक्षक नियुक्त करण्यात यावे, अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी हॉकी खेळाडूंनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.वारंवार मागणी करू नही शासनाने महा ...
फाईव्ह अ साईड (मिक्स हॉकी) हॉकी आयोजित करण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतामध्ये प्रत्येक गावात आणि शहरात प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ...
प्रत्येक युवक-युवतीने हॉकी खेळावे आणि आपल्या देशातील पूर्वीचे हॉकीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ...