बंगलोर येथे ७ ते १५ मार्चदरम्यान होणा-या ज्युनिअर राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची हॉकी इंडियाने निवड केली. हे खेळाडू प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार आहेत. ...
हॉकी इंडियाने आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याचा समावेश करण्यात आला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आठ महिने बाहेर राहिलेल्या श्रीजेशपुढे फॉर्म ...
नव्या वर्षात अव्वल संघाविरुद्ध चांगला खेळ करण्याची संघाची प्राथमिकता असेल, असे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांनी सांगितले. अव्वल मानांकित संघाविरुद्ध सकारात्मक खेळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ...
2007मध्ये शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘चक दे इंडिया’ हा महिला हॉकीवर आधारित चित्रपट चांगलाच गाजला. परंतु, या चित्रपटाचे टायटल साँग हॉकीच्या तुलनेत भारतीय क्रिकेटच्या यशासाठी जास्त वापरले गेले. ...
अकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली. ...
खेळाडूला ग्राऊंड पेनॉल्टीसाठी नवीन नियमाप्रमाणे आठ सेकंद मिळतात. खेळाडू पेनॉल्टीवर हमखास गोल मारतात. पण मी मात्र लढायचे ठरविले. त्या आठ सेकंदात गोल कसा अडवायचा, याचा निर्णय मलाच घ्यायचा होता. ...
आशिया कप हॉकी स्पर्धा, वर्ल्ड हॉकी लिग यांसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारताला विजयी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे शासन दरबारी बेदखल आहे. राज्य क्रीडा धोरणानुसार ...
गतउपविजेत्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी, दिल्ली) आणि माजी विजेते इंडियन आॅइल या संघांनी आपआपल्या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद करताना ५२व्या मुंबई सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. ‘पीएनबी’ने बलाढ्य पश्चिम रेल्वेचे तगडे आव्हान ५-० असे ...