लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

hockey : भारताने विजयाची संधी गमावली - Marathi News | hockey: India lost the chance of winning | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :hockey : भारताने विजयाची संधी गमावली

चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भारताने विजयाची संधी गमावली. जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या लढतीत बेल्जियमने शेवटच्या मिनिटाला गोल करून भारताला 1-1 अशा बरोबरीत रोखले.  ...

चॅम्पियन्स लीग हॉकी : भारताचा पाकिस्ताननंतर अर्जेंटीनावर दमदार विजय - Marathi News | Champions League hockey: India's strong win against Argentina | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चॅम्पियन्स लीग हॉकी : भारताचा पाकिस्ताननंतर अर्जेंटीनावर दमदार विजय

पाकिस्ताननंतर भारताने चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत अर्जेंटीनावर विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. ...

चक दे! चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा - Marathi News | Champions Trophy Hockey 2018 India beat Pakistan in the opening match in Netherlands | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :चक दे! चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा

स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला 4-0नं लोळवलं ...

भारताची स्पेनवर ३-२ ने मात, कर्णधार राणी रामपालचा निर्णायक गोल - Marathi News | India's 3-2 victory over Spain, captain Rani Rampal's decisive goal | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताची स्पेनवर ३-२ ने मात, कर्णधार राणी रामपालचा निर्णायक गोल

कर्णधार राणी रामपालने अखेरच्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलच्या बळावर भारतीय महिला संघाने पाच सामन्यांच्या हॉकी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात शनिवारी स्पेनचा ३-२ ने पराभव केला. ...

स्पेन दौरा युवा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी : राणी - Marathi News | Golden opportunity for young players to tour Spain: Queen | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :स्पेन दौरा युवा खेळाडूंसाठी सुवर्ण संधी : राणी

स्पेन दौरा युवा खेळाडूंना विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सुवर्ण संधी असेल, असे मत महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केले आहे. ...

भारताला अव्वल स्थान मिळू शकते; कर्णधार पी. आर. श्रीजेशला विश्वास - Marathi News |  India can get top position; Captain P. R. Shreejesh believed in | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताला अव्वल स्थान मिळू शकते; कर्णधार पी. आर. श्रीजेशला विश्वास

एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय हॉकी संघ अव्वल स्थान मिळवू शकतो, असा आत्मविश्वास कर्णधार पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला. स्पर्धेचे आयोजन नेदरलँड्समधील ब्रेडा येथे २३ जूनपासून होत आहे. ...

हॉकी : भारताच्या संघात माजी कर्णधार सरदार सिंगला संधी - Marathi News | Hockey: Former India captain Sardar Singh will be given a chance in the Indian team | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी : भारताच्या संघात माजी कर्णधार सरदार सिंगला संधी

नेदरलँड्समध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेसाठी भारताचा माजी कर्णधार सरदार सिंग आणि मध्यरक्षक बिरेंदर लाक्रा यांना संधी देण्यात आली आहे. ...

अंतिम लढतीत भारत कोरियाकडून पराभूत - Marathi News | India defeated Korea in the final match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अंतिम लढतीत भारत कोरियाकडून पराभूत

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : योंगसिल लीने नोंदविलेला गोल ठरला निर्णायक ...