लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

FIH Women's Hockey World Cup : 2876 दिवसांनंतरही भारताच्या विजयाची पाटी कोरीच - Marathi News | FIH Women's Hockey World Cup: Even after 2876 days, India's can't win | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :FIH Women's Hockey World Cup : 2876 दिवसांनंतरही भारताच्या विजयाची पाटी कोरीच

आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या भारतीय महिला संघाला हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात  यजमान इंग्लंडने 1-1 असे बरोबरीत रोखले. ...

भारतीय पुरूष हॉकी संघाचा मालिकेवर कब्जा - Marathi News | Indian men's hockey team beat New Zealand in second match | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारतीय पुरूष हॉकी संघाचा मालिकेवर कब्जा

भारतीय पुरूष हॉकी संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करताना न्यूझीलंडला सलग दुस-या सामन्यात पराभवाची चव चाखवली. ...

‘सावत्र’ महिला संघाकडून कसा होईल ‘चक दे’सारखा चमत्कार? - Marathi News |  How will the 'Step' women's team 'Chak De' be a miracle? | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :‘सावत्र’ महिला संघाकडून कसा होईल ‘चक दे’सारखा चमत्कार?

भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका संग्रहालयामध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे. ...

FIH Women's Hockey World Cup : भारतीय संघाची कसोटी, सलामीलाच इंग्लंडचे आव्हान - Marathi News | FIH Women's Hockey World Cup: India's Test, Open Challenge against England | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :FIH Women's Hockey World Cup : भारतीय संघाची कसोटी, सलामीलाच इंग्लंडचे आव्हान

आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे. ...

हॉकी मालिका, भारताची न्यूझीलंडवर ४-२ गोलने मात - Marathi News | Hockey Series, India beat New Zealand 4-2 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी मालिका, भारताची न्यूझीलंडवर ४-२ गोलने मात

भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघावर ४-२ गोलने दणदणीत विजय मिळवला. ...

हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर विजय; रुपिंदरपाल सिंगचे दोन गोल - Marathi News | Hockey: India beat New Zealand, Rupinderpal Singh's two goals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी : भारताचा न्यूझीलंडवर विजय; रुपिंदरपाल सिंगचे दोन गोल

पहिल्या सामन्यात रुपिंदरसिंग पालच्या दोन गोलच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4-2 असा विजय मिळवला. ...

भारताच्या ध्वजावरून अशोक चक्र केलं गायब; महिला हॉकी विश्वचषकाच्या आयोजकांकडून मोठी चूक - Marathi News | Ashoka Chakra disappeared from India's flag; Big mistake by organizers of Women's Hockey World Cup | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताच्या ध्वजावरून अशोक चक्र केलं गायब; महिला हॉकी विश्वचषकाच्या आयोजकांकडून मोठी चूक

विविध संघाच्या कर्णधारांचे एक फोटोशूट करण्यात आले. त्यावेळी भारताच्या झेंड्यामधून अशोक चक्र गायब करण्याची घोडचूक आयोजकांनी केल्याचे समोर आले आहे. ...

Women's Hockey World Cup: 'सावत्र' महिला संघाकडून कसा होईल 'चक दे'सारखा चमत्कार? - Marathi News | Women's Hockey World Cup: How will the women's hockey team do miracle? | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Women's Hockey World Cup: 'सावत्र' महिला संघाकडून कसा होईल 'चक दे'सारखा चमत्कार?

भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका म्युझिअममध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे. निमित्त शनिवारपासून सुरू होत असलेली महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा. ...