लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम - Marathi News | Asian Games 2018: India's hockey team defeats Thailand | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाची विजयी मालिका कायम

Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत भारतीय महिला संघाने ब गटात विजयी मालिका कायम राखताना अव्वल स्थान कायम राखले आहे ...

Asian Games 2018: भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड, कोरियालाही नमवले - Marathi News | Asian Games 2018: Indian men's hockey team's winning streak | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड, कोरियालाही नमवले

Asian Games 2018: भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना अ गटातील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. ...

Asian Games 2018: हॉकीमध्ये भारताकडून जपानचा धुव्वा - Marathi News | Asian Games 2018: Japan's Dhokwa from India in Hockey | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: हॉकीमध्ये भारताकडून जपानचा धुव्वा

यापूर्वी भारताने इंडोनेशिया आणि हाँगकाँग यांचाही पराभव केला होता. या विजयासह भारताने ' अ 'गटामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ...

Asian Games 2018 : चार हॅटट्रिक, 26 गोल, भारतीय हॉकी संघाने 86 वर्षांनंतर मिळवला असा धडाकेबाज विजय - Marathi News | India Beat Hong Kong by 26-0 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018 : चार हॅटट्रिक, 26 गोल, भारतीय हॉकी संघाने 86 वर्षांनंतर मिळवला असा धडाकेबाज विजय

गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने यंदाही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. ...

Asian Games 2018: shocking... भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय - Marathi News | Asian Games 2018: Shocking ... Indian Women's Hockey Team 21-0 | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: shocking... भारतीय महिला हॉकी संघाचा 21-0 असा दणदणीत विजय

भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी कझाकिस्तानवर 21-0 असा दणदणीत विजय मिळवला. ...

Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाने केलेला दमदार गोल... पाहा हा व्हिडीओ - Marathi News | Asian Games 2018: women's hockey team scored goal... see this video | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: भारतीय महिला हॉकी संघाने केलेला दमदार गोल... पाहा हा व्हिडीओ

भारताच्या महिला हॉकी संघाने मंगळवारी दमदार कामगिरी केली. ...

Asian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय - Marathi News | Asian Games 2018: Shocking ... Indian hockey team's 17-0 win | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: भारतीय हॉकी संघाचा 17-0 असा दमदार विजय

भारताकडून मनजीत सिंग, सिमरनजीत सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी तीन गोल करत विजयात मोलाची भूमिका बजावली. ...

Asian Games 2018: जकार्तामध्ये इतिहास घडवायला आलो आहोत; हॉकी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचा निर्धार - Marathi News | Asian Games 2018: We have come to make history in Jakarta; Indian hockey coach Harendra Singh | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :Asian Games 2018: जकार्तामध्ये इतिहास घडवायला आलो आहोत; हॉकी प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांचा निर्धार

Asian Games 2018: कुठल्याही भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत कधीच सलग दोन सुवर्ण पदकं  जिंकलेली  नाहीत. आम्ही जकार्ता मध्ये इतिहास घडवायला आलो आहोत ...