भारतीय पुरुष व महिला हॉकी संघाने शनिवारी येथे सुरू झालेल्या आॅलिम्पिक चाचणी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विजय मिळवत डबल धमाका केला. पुरुष संघाने मलेशियावर तर महिला संघाने जपानवर मात केली. ...
ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. ...
विदर्भ हॉकी संघटनेचे सदस्य स्वत:च्या स्वार्थासाठी आपसातील वाद वाढवत असल्यामुळे खेळाडूंच्या करिअरचे नुकसान होत आहे, असे कठोर ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ओढले. तसेच, सदस्यांच्या स्वार्थी वृत्तीवर नाराजी व्यक्त केली व संघटन ...
हॉकी इंडियाने विवेक सिरिया यांच्या नेतृत्वातील निवड समितीद्वारे निवडण्यात आलेल्या संघाला सब-ज्युनियर हॉकी नॅशनल चॅम्पियनशिप (बी-डिव्हिजन) स्पर्धेत प्रवेश नाकारला आहे. त्या निर्णयाला समितीचे अध्यक्ष विवेक सिरिया, संयोजक रवी जेम्स व सदस्य रोशनी कुपाले ...