लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉकी

हॉकी, मराठी बातम्या

Hockey, Latest Marathi News

Asian Champions Trophy: भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने मोठा विजय, सेमीफायनलमध्ये दमदार एंट्री - Marathi News | Asian Champions Trophy Indian Vs Pakistan Hockey Match; India defeated Pakistan by 3-1 goals in Asian Champions Trophy, india into the semifinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Champions Trophy: भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने मोठा विजय, सेमीफायनलमध्ये दमदार एंट्री

भारताच्या हरमनप्रीतने 2 आणि आकाशदीपने 1 गोल करत भारतीय संघाची पकड मजबुत केली. ...

Asian Champions Trophy : चक दे इंडिया!; भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची जीरवली, उपांत्य फेरीत एन्ट्री मारली - Marathi News | India BEAT arch-rivals Pakistan 3-1 in their 3rd match of Men’s Asian Champions Trophy in Dhaka | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Asian Champions Trophy : चक दे इंडिया!; भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानची जीरवली, उपांत्य फेरीत एन्ट्री मारली

Men’s Asian Champions Trophy in Dhaka भारतानं मागील सामन्यात बांगलादेशवर 9-0 असा मोठा विजय मिळवला होता अऩ् आत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली.   ...

आशियाई अजिंक्यपद हॉकी : भारताला कोरियाने २-२ ने बरोबरीत रोखले - Marathi News | Asian Champions Trophy Hockey Misfiring India held to 2 2 draw by fighting Korea | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई अजिंक्यपद हॉकी : भारताला कोरियाने २-२ ने बरोबरीत रोखले

ऑलिम्पिकच्या यशानंतर पहिलीच स्पर्धा खेळणाऱ्या भारताने या सामन्याची दणक्यात सुरुवात केली होती. ...

आशियाई अजिंक्यपद हॉकी : भारताची सलामी दक्षिण कोरियाविरुद्ध - Marathi News | New cycle starts as Indian men take on Korea in Asian Champions Trophy | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई अजिंक्यपद हॉकी : भारताची सलामी दक्षिण कोरियाविरुद्ध

Team India Hockey : भारतीय हॉकीपटू नव्या मोसमाची सकारात्मक सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील, तसेच यावेळी संघातील अनेक युवा खेळाडूंवर लक्ष असेल.  ...

हॉकी विश्वचषक! गतविजेत्या भारताचे पदकाचे स्वप्न भंगले; अर्जेंटिना दुसऱ्यांदा विजेता - Marathi News | Hockey World Cup! Past winners India's dream of a medal shattered; Argentina wins for second time | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गतविजेत्या भारताचे पदकाचे स्वप्न भंगले; अर्जेंटिना दुसऱ्यांदा विजेता

फ्रान्सचा कर्णधार टिमोथी क्लेमेंटने केलेल्या हॅट‌्ट्रिकमुळे भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. ...

हॉकी विश्वचषक : गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात, उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभूत - Marathi News | Hockey World Cup: Defending champions India lose, lose to Germany in semifinals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी विश्वचषक : गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात, उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभूत

Hockey World Cup: गतविजेत्या भारतीय हॉकी संघाला शुक्रवारी उपांत्य सामन्यात सहा वेळेचा चॅम्पियन जर्मनीकडून २-४ असा पराभव पत्करावा लागल्याने कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या ज्युनिअर विश्वचषकातील यजमान संघाचे आव्हान संपुष्टात आले. ...

भारताला जर्मनीचे कडवे आव्हान, ज्युनियर हॉकी विश्वचषकाची उपांत्य लढत आज - Marathi News | Germany's bitter challenge to India in the semi-finals of the Junior Hockey World Cup today | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :भारताला जर्मनीचे कडवे आव्हान, ज्युनियर हॉकी विश्वचषकाची उपांत्य लढत आज

Junior Hockey World Cup: गतविजेत्या भारतापुढे एफआयएच ज्युनियर हॉकी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आज शुक्रवारी सहावेळेचा चॅम्पियन जर्मनीचे कडवे आव्हान असेल. विजयासाठी भारतीय संघातील बचावफळी आणि ड्रॅग फ्लिकर खेळाडू यांना मेहनत घ्यावी लागेल. ...

ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा : बेल्जियमला १-० असा धक्का देत भारतीय संघ उपांत्य फेरीत - Marathi News | Junior Hockey World Cup: India beat Belgium 1-0 in semifinals | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :बेल्जियमला १-० असा धक्का देत भारतीय संघ ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

Junior Hockey World Cup: विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाने शानदार खेळ करत बलाढ्य बेल्जियमचे आव्हान १-० असे परतावून ज्यूनिअर विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. यासह भारताने आपले विश्वविजेतेपद कायम राखण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले ...