भुवनेश्वर येथील नव्या कोऱ्या कलिंगा स्टेडियमवर 28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून यजमान भारताला 'C' गटात बेल्जियम, कॅनडा व दक्षिण आफ्रिका यांच्यासह स्थान देण्यात आले आहे. Read More
भारतीय संघाचे सातत्य पाहता यंदा घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकण्याची ही सुवर संधी असल्याचे मत, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो यांनी व्यक्त केले. ...
मंदिराचं शहर म्हणून ओळख असलेल्या भुवनेश्वरमध्ये आजपासून हॉकी वर्ल्डकप 2018 ची सुरुवात होत आहे. येथील कलिंगा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर हॉकीचे सामने रंगणार आहेत. ...