शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो.

Read more

महाराष्ट्र : HMPVचा महाराष्ट्रात झाला शिरकाव; नागपुरात २ मुलांना लागण, देशातील बाधितांची संख्या वाढली!

महाराष्ट्र : HMPVचे टेन्शन नको, दक्षता घ्या; आरोग्य विभागाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी होणार!

पुणे : HMPV Virus Cases : नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

महाराष्ट्र : HMPV Virus: काळजी करू नका, आरोग्यमंत्र्यांनी जनतेला केले आवाहन; म्हणाले.. - video

आंतरराष्ट्रीय : २००१ मध्ये पहिल्यांदा सापडला होता HMPV, २४ वर्षांनंतरही विकसित झालेली नाही प्रतिबंधात्मक लस

राष्ट्रीय : HMPV Virus : HMPV व्हायरसमुळे पॅनिक होऊ नका, पण...; एक्सपर्टनी सांगितला प्रोटोकॉल

राष्ट्रीय : HMPV Virus: भारतात HMPV चा तिसरा रुग्ण, अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला संसर्ग

महाराष्ट्र : HMPVमुळे भारतात पुन्हा महामारी? लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले, २०२७पर्यंत...

व्यापार : HMPV ची बातमी आली अन् गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी पाण्यात! सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंकांनी आपटले

आरोग्य : HMPV Virus : चिंताजनक! श्वास घेण्यास त्रास... 'ही' आहेत HMPV व्हायरसची लक्षणं; 'या' लोकांना मोठा धोका